आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांच्या खंडानंतर सोमवारी पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पावसाच्या हलक्या सरी व भक्तिमय वातावरणात संत एकनाथ महाराज यांच्या पादुकांची नाथवाड्यातून मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात औरंगाबाद, जालन्यासह पैठण तालुक्यातील हजारो वारकरी सकाळपासूनच दाखल झाले होते. तब्बल १९ दिवस पायी दिंडीचा प्रवेश करत ही दिंडी पंढरपूरला १० जुलैला दाखल होणार आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.