आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित:मेहरनगरवासीय सुविधांपासून वंचित

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुपती विहार, मेहरनगर, गारखेडा येथे पावसाचे पाणी थेट रहिवाशांच्या घरात शिरत आहे. रस्ताही पाण्यात वाहून गेला आहे. मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिकंाना सुविधा देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली. मेहरनगरमध्ये नालेसफाई गेल्या एक-दीड महिन्यापासून चालू आहे. त्यात महिनाभरापासून येथील गटारे उघडी आहेत. कचऱ्याचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे, याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवासी सुहास ठोसर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे शिवाजी ढेपले यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...