आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. प्रताप कलावंत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी त्यांचा सपत्नीक गौरव केला. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांची उपस्थिती होती. या वेळी प्रताप व राजश्री कलावंत यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवले. कलावंत कुटूंबियासह स्नेहल देहाडे, विजय देहाडे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.