आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे चार दिवस घेणार बैठका ; औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या ३ ते ७ जूनदरम्यान औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी त्यांचे आगमन होईल. शनिवारी त्या गंगापूर, वैजापूर तहसीलमध्ये आढावा बैठक घेतील. रविवारी खुलताबाद, कन्नड तर सोमवारी जालना, औरंगाबाद तहसीलमध्ये बैठक घेतील. मंगळवारी पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांकडून आढावा बैठक घेणार आहेत. त्यात प्रामुख्याने राज्य शासनाच्या योजनांवर भर दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...