आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या चित्रपटांवर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी होत आहे. आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे दुपारी ३ वाजता सत्यजित रे यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील सेटच्या प्रतिकृती, दुर्मिळ छायाचित्रे, सिने कारकीर्दीवर आधारित जीवनपटांचा प्रदर्शन भरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.