आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:व्याजाच्या पैशांवरून वाद; तरुणावर कोयत्याने वार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्याजाच्या पैशातून वाळूज परिसरात २६ वर्षीय तरुणावर दोघांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. इरफान इसाक शेख व इम्रान इसाक शेख (दोघे रा. सावखेडा) अशी आरोपींची नावे असून वाळूज पोलिस ठाण्यात त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम भानुदास जाधव (२६, रा. सावखेडा) असे जखमीचे नाव आहे. शुभम हा २ जानेवारी रोजी सकाळी चहा पिण्यासाठी थांबला असताना इरफान व इम्रानने वाद सुरू केला.

बातम्या आणखी आहेत...