आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:घाटीतील गरजू रुग्ण, नातेवाइकांना 101 ब्लँकेटचे वाटप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणुसकी रुग्णसेवा समूहाचे सभासद रमेश गतखणे यांच्या आई वसंताबाई गतखणे यांच्या स्मरणार्थ गरजू रुग्णांना मोफत १०१ ब्लँकेटचे वाटप केले. घाटी येथील वॉर्ड क्रमांक २९ व शासकीय रुग्णालय आवारात ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडित यांनी ज्युनियर चार्लीच्या वेशभूषेत रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले.

बातम्या आणखी आहेत...