आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उघड्यावर उदरनिर्वाह:चिकलठाणा येथे गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उघड्यावर उदरनिर्वाह करत असलेल्या बेवारस महिला, पुरुष यांना चिकलठाणा भागातील शेख रफिक शफियोद्दीन यांनी २२ ब्लँकेटचे वाटप केले. चिकलठाणा येथील घाटी परिसरात आणि आठवडी बाजार परिसरातील निराधार व्यक्तींना ब्लँकेट देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...