आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवसाचा खर्च टाळला:एचआयव्ही एड्सग्रस्त विद्यार्थ्यांना कपडे वाटप

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढदिवसाचा खर्च टाळून अजय दहिफळे यांनी बाबासाई एड्सग्रस्त मुलांना उबदार कपड्यांचे वाटप केले. राजयोद्धा मित्रमंडळातर्फे बाबासाई एड्सग्रस्त बालआश्रमातील विद्यार्थ्यांना कानटोपी, पायमोजे, खाऊ वाटप करण्यात आला. या वेळी गणेश गरंडवाल, संजय जटवे, हर्षल पाटील, संकेत डोईफोडे, नरेंद्र खोमणे, विशाल नीळ, आकाश जाधव, प्रदीप टाक, निखिल धनगर, प्रतीक जाधव, आकाश दहिफळे, नितीन वाकुडे यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...