आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:प्रात्यक्षिक साहित्याचे 28 जानेवारीला वितरण

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, तर दहावीच्या मार्चमध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने वितरित करण्यात येणार आहे. सर्व मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रात्यक्षिकाचे साहित्य घेऊन जावे, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...