आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:मानवाधिकार संघटनेतर्फे बालिकाश्रमात साहित्य वाटप

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मानवाधिकार संघटनेच्या वतीने भगवानबाबा बालिकाश्रमात शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अॅड. निमा सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष विश्वास मिसाळ, जिल्हा सचिव अॅड. नितीन खरात आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...