आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा क्रिकेट संघ जाहीर:कर्णधारपदी श्लोक गिरगे

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेसाठी औरंगाबादचा संघ जाहीर करण्यात आला. संघाच्या कर्णधारपदी श्लोक गिरगे याची, तर उपकर्णधारपदी राघव नाईकची नियुक्ती करण्यात आली. संघाचे तीन सामने औरंगाबादच्या बिडकीन व फुलंब्री येथील मैदानावर होतील. औरंगाबादचा पहिला सामना १२ डिसेंबरला, दुसरा सामना १५ डिसेंबरला आणि तिसरा सामना १८ डिसेंबरला नांदेड विरुद्ध होणार आहे. संघाला जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...