आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 लाख रुपयांचा पुरस्कार:कायाकल्पमध्ये जिल्हा रुग्णालय प्रथम; जिल्हाधिकाऱ्यंातर्फे सत्कार

औैरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायाकल्पमध्ये औरंगाबाद जिल्हा रुग्णालय राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाला ५० लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांचा सत्कार केला.

या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. एस.एम. गायकवाड, डॉ. महेश लड्डा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...