आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवार्षिक निवडणूक:जिल्हा कबड्डी असोसिएशनने निवडली बिनविरोध कार्यकारिणी

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१ मार्च २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन, छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक सभेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या यात बिनविरोध नवी कार्यकारिणी निवडली. यात अध्यक्ष म्हणून अजय अण्णासाहेब पाथ्रीकर तर, सचिवपदी डॉ. माणिक राठोड, कार्याध्यक्ष म्हणून गणेश किशनराव चव्हाण ,उपाध्यक्ष म्हणून १ रमेश पवार, २ नंदकुमार घोडेले, ३ संभाजी आतकरे तर खजिनदार म्हणून विजय वानखेडे व सहसचिव म्हणून अरविंद पाथरीकर यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...