आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सादर:विभागीय लोकशाही दिन येत्या 13 फेब्रुवारीला; अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय स्तरावरील लोकशाही दिन १३ फेब्रुवारीला विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता होणार आहे. नियमित लोकशाही दिन संपल्यानंतर विभागीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रार करण्यासाठी अर्ज विहित मुदती, दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक शाखाप्रमुख (नायब तहसीलदार) यांच्याकडे सादर करावा.

बातम्या आणखी आहेत...