आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:आजपासून विभागीय शिक्षण मंडळाचे स्नेहसंमेलन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय शिक्षण मंडळाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोनदिवसीय स्नेहसंमेलन मंगळवारपासून सुरू होत आहे. सकाळी ९ वाजता सभागृहात बुधवारपर्यंत चालेल. यात क्रिकेट, ऑर्केस्ट्रा, वृक्षारोपण, संगीत खुर्ची आदी कार्यक्रम होईल. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानित केले जाईल. दरवर्षी राज्य मंडळाने ठरवलेल्या तारखांना प्रत्येक विभागीय मंडळात हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येते. यंदा १० जानेवारीपर्यंत मंडळांना स्नेहसंमेलन आयोजित करण्याची मुदत दिली आहे, अशी माहिती सहसचिव प्रियाराणी पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...