आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विभागीय क्रीडा संकुल रविवारी खुले राहणार ; पालकमंत्री संदिपान भुमरे यांची सुचना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विभागीय क्रीडा संकुल समितीतर्फे सुतगिरणी चौकातील विभागीय क्रीडा संकुल यापुढे २ ऑक्टोबरपासून रविवारी देखील सुरू राहणार असल्याचे पालकमंत्री तथा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष संदिपान भुमरे यांनी सुचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे २९ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी रविवारी संकुल बंद ठेवण्यात येत होते. त्यामुळे क्रीडा प्रेमी व खेळाडूंची अनेक दिवसांपासूनची रविवारीदेखील संकुल सुरू ठेवण्याची ही मागणी होती. संकुलात सुविधा उपलब्ध करुन देण्यार असल्याचे भुमरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...