आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी सर्व्हे:कोरोना संकट काळादरम्यान शाळेत कधीपासून जाणार आणि कसे जाणार चिमुकले?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

कोरोना संकटामुळे स्कूल/कॉलेज आणि कोचिंग इस्टिट्यूट बंद आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शाळा उघडण्याच्या वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. पालकांची इच्छा काय आहे ? ते आपल्या मुलांना कधीपासून शाळेत पाठवू इच्छितात ? किंवा त्यांना मुलांना शाळेत पाठवायचे नाही ? शाळा सुरू झाल्यावरही मुले शाळेत कसे जातील?

सध्या घराघरात सुरू असलेल्या या महत्वाच्या मुद्द्यावर दैनिक भास्कर आज 21 जूनपासून देशभरात एक सर्व्हे सुरू करत आहे. पालकांचा शाळा सुरू करण्यावर काय विचार आहे, त्यांचे मत काय आहे, त्यांना हा निर्णय शाळेवर सोडायचा आहे, का सरकारवर सोडायचा आहे ?

या गंभीर विषयाला दैनिक भास्कर आपल्या सर्व्हेवरुन तुमच्या समोर मांडत आहे.

सर्व्हे आजपासून सुरू होउन 28 जूनपर्यंत चालणार आहे, सर्व्हेचे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात घोषित केले जातील.

असे होऊ शकता सहभागी

  • 1800-2124-777 टोल फ्री नंबरवर मिस्ड कॉल द्या. तुम्हाला मेसेजमधून सर्व्हे फॉर्म मिळेल. हा फॉर्म भरुन सबमिट करा.
  • दिव्य मराठी App वर जाऊनही तुम्ही फॉर्म भरू शकता.
  • दिव्य मराठीच्या फेसबूक पेजवर जाउनही तुम्ही फॉर्म भरू शकता.
  • प्रश्नांसोबत दिलेला QR कोड स्कॅन करुन सर्व्हे लिंकमधून तुम्ही आपले मत मांडू शकता.
  • सर्व्हे फॉर्म भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
Advertisement
0