आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:डॉ. सतीश उपाध्याय यांना बेस्ट एस्ट्रोलॉजर पुरस्कार

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वालियर येथील मॉडर्न एस्ट्रो रिसर्च सोसायटीद्वारे ऑल इंडिया एस्ट्रोलॉजर्स कॉन्क्लेव्हनिमित्त जिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात औरंगाबादचे ज्योतिषशास्त्र अभ्यासक डॉ. सतीश उपाध्याय यांना बेस्ट एस्ट्रोलॉजर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. रमेश वायगावकर, अध्यक्ष डॉ. सुनील शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ग्वालियरचे आमदार प्रवीण पाठक, महापौर शोभा सिकरवार, डॉ. मनीष खेमरिया, जिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश तिवारी, डॉ. अजय भांबी, आचार्य डॉ. दलीपकुमार, डॉ. जी. डी. वशिष्ठ, डॉ. नंदकिशोर पुरोहित यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...