आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:डॉ. विष्णू पवार यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार जाहीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सुरेश प्रभाकर सातारकर यांच्या स्मृतिदिनी मराठवाड्यातील महाविद्यालयाच्या उत्कृष्ट ग्रंथपालास सन्मानित करण्यात येते. या वर्षी शिवाजी महाविद्यालय उदगीरचे ग्रंथपाल डॉ. विष्णू मनोहर पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. टिळकनगर येथील जीवन विकास ग्रंथालयात ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होईल. डॉ. श्रीरंग देशपांडे अध्यक्षस्थानी राहतील.

बातम्या आणखी आहेत...