आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती:डॉ. आर. पी. नाथ हायस्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धेत वृत्तपत्राच्या वेशभूषेने वेधले लक्ष

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील डॉ. आर. पी. नाथ हायस्कूल येथे बुधवारी फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली हाेती. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संस्कृतीचे दर्शन घडणारी वेशभूषा सादर करून एकात्मतेचे दर्शन घडवले. पाचवीतील विद्यार्थिनी साधना गायकवाड हिने वर्तमानपत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याप्रमाणेच वेशभूषा परिधान करून माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...