आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:डॉ. होमी भाभा परीक्षेत रिव्हरडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिव्हरडेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा परीक्षेच्या पहिल्या स्तरात यश मिळवले आहे. या परीक्षेत शाळेचे एकूण ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात २५ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रमाणपत्र मिळवले. वर्षभराची तयारी आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.

बातम्या आणखी आहेत...