आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांचे १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विशेष व्याख्यान झाले. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ५ ते ७ जानेवारीदरम्यान इंडियन सायन्स काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यात डॉ. वायकर यांनी ‘पशुविज्ञान मत्स्यशास्त्र’ विषयातील सत्रात विशेष व्याख्यान दिले. डॉ. वायकर हे मधुमक्षिका पालन विषयातील अभ्यासक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.