आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर शुक्रवारी शिक्षण कट्टा

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्रातर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि शिक्षकांच्या बदलत्या भूमिका’ या विषयावर १० मार्च रोजी रोजी सायंकाळी ५ वाजता शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला आहे. एमजीएम संस्थेच्या आइन्स्टाइन सभागृहात हा कार्यक्रम होईल. या कट्ट्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, पत्रकार, पालक यांना सहभागी होता येईल. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. रूपेश मोरे यांच्याशी ९०२८६८४४८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक डाॅ. वसंत काळपांडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...