आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शिक्षणतज्ज्ञ मौलाना हमेद वली रहमानी 17 फेब्रुवारीला शहरात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणतज्ज्ञ व रहमानी ३० चे संचालक हमेद वली रहमानी १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत. ते १७ फेब्रुवारी रोजी जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजपूर्वी मार्गदर्शन करतील. त्याच दिवशी मगरीबच्या नमाजनंतर टीव्ही सेंटर रोड येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे जलसा-ए-आममध्ये उलेमा आणि सामाजिक कार्यकर्त्यांना रहमानी यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...