आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा मुख्यालयातील वीजपुरवठा बंद असल्याने बुधवारी ४ जानेवारी रोजी विविध कक्षांतील कर्मचाऱ्यांनी मोबाइल टॉर्चवर काम केले. अनेक दालने अंधारात होती. संगणकावरील सर्व कामे ठप्प झाली होती. वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाइलच्या उजेडात कामे सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.