आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश शुल्क:इग्नूमध्ये एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट अँड लॉ पीजी

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीमध्ये स्कूल ऑफ इंटर डिसिप्लिनरी अँड ट्रान्स-डिसिप्लिनरी स्टडीजने एन्व्हॉयर्नमेंटल मॅनेजमेंट अँड लॉमध्ये पीजी डिप्लोमा सुरू केला आहे. प्रवेश घेणाऱ्यांकडून सात हजार प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. ignouadmission.samarth.edu.in यावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...