आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रम:धारेश्वर शिक्षण संस्थेत निबंध, वक्तृत्व स्पर्धा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त धारेश्वर शिक्षण संस्थेच्या नाथ प्रांगण गारखेडा परिसरातील विद्यालयात निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापिका तथा संस्थेच्या संचालिका रश्मी बोरसे यांच्या उपस्थितीत निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा झाली. कार्यक्रमास प्रकाश सपकाळ, प्रल्हाद पोटे, विनोद गवळी, अंकुश अंजनवतीकर, रामदास मनगटे, पोपट सपकाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...