आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापन दिन:राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भारतनगरात नूतन शाखेची स्थापना ; तय्यब खान यांची प्रमुख उपस्थिती होती

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शहर सचिव शारदा चव्हाण यांनी भारतनगर, विश्वकर्मा मंदिराजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा स्थापना केली. शाखेचे उद्घाटन प्रदेश चिटणीस प्रा. माणिकराव शिंदे यांनी केले. अध्यक्षस्थानी पूर्व कार्याध्यक्ष जावेद खान होते. शहर महिला पूर्व अध्यक्ष मंजूषा पवार, तय्यब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पश्चिम महिला शहर अध्यक्षा शकीला खान, भारत कदम पाटील, अंकुश जाधव, संघमित्र खंडारे, सुरेखा जगताप, शेख नवाज, सय्यद याकूब, शेख अन्सार, शौकत पठाण आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...