आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजित केले आहे. यात सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात “तंत्रज्ञान आणि खेळणी, प्रौद्योगिकी खेळणी’ यावर आधारित ६ उपविषय निर्धारित केल्याचे मनपा शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.