आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाला कंटाळून विहिरीत उडी:शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

नाचनवेलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड तालुक्यातील मोहरा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. कारभारी दसरथ आरते (५६) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कारभारी आरते हे मंगळवार रोजी सकाळी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडले. बुधवार रोजी सायंकाळच्या सुमारास गट नंबर २८७ मधील किसन विठ्ठल खंबाट यांच्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगताना दिसला. कारभारी यांच्यावर सोसायटी व इतर खाजगी कर्ज होते.

बातम्या आणखी आहेत...