आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्याजाच्या पैशांचीवारंवार मागणी करत मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ३० वर्षीय शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबड तालुक्यातील पागीरवाडी शिवारात ९ मार्च रोजी ही घटना घडली.
भारत काळे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताची पत्नी उषा काळे यांनी शनिवारी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी भोजने, कुंडलिक शिवाजी भोजने, रख्माजी कुंडकर व केकेबाबा भोजने यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशासाठी तिघांनी पतीला मारहाण केल्याचे मृताच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.