आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:विद्यापीठातील गैरव्यवहाराविरोधात‎ रिपब्लिकन सेनेचे आजपासून उपोषण‎

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या‎ गैरव्यवहाराविरोधात सोमवारपासून (१३ मार्च) उपोषण‎ करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे छत्रपती‎ संभाजीनगर शहराध्यक्ष मिलिंद बनसोडे यांनी दिला‎ आहे. विद्यापीठातील अधिकारी भ्रष्टाचार करीत‎ आहेत. अनेक बनावट व्यक्तींबरोबर व्यवहार केले‎ जात आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आणि विद्यापीठ‎ प्रशासनाच्या विरोधात हे उपोषण करण्यात येणार‎ असल्याचे बनसोडे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...