आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:ठाकरे गटाचे आमदारआमदार नितीन देशमुखांचे उपोषण‎

छत्रपती संभाजीनगर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या‎ मतदारसं घातील पाणी प्रश्नावरून छत्रपती शि वाजी‎ महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरु केले. या‎ आंदोलनाचे पडसाद विधानसभेतही उमटले. छत्रपती‎ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू‎ करण्याची प्रथा सुरू करण्यात आली असून ती योग्य नाही,‎ अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी नाराजी व्यक्त केली.‎

बातम्या आणखी आहेत...