आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ३१ जुलै रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्ती गुणवत्ताधारकांची गुणवत्ता यादी जाहिर झाली आहे. यात पाचवीसाठी २३.९०२५ , तर आठवी १२.५३६१ टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.
एकूण १९.१०५२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. http://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. पाचवीकरिता राज्यातून ४१८०५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३८२६९७ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातून ९१४७४ विद्यार्थी पात्र ठरले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.