आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावर फेस:जायकवाडीत पाण्यावर फेस, नमुने तपासणीला

पैठणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वरील धरणांतील पाण्याची आवक थांबल्यानंतर एक ते दोन महिन्यांत जायकवाडीत पाण्यावर शेवाळाचा तवंग असतो. मात्र, आता औरंगाबाद व जालना पंप हाऊस लगतच्या पाण्यावर मागील तीन दिवसांपासून फेस आल्याची बाब समोर आली आहे. हेच पाणी औरंगाबाद, जालन्यातील लोकांना पुरवले जाते. त्यामुळे पाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तपासणीसाठी पाठवले जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...