आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदिच्छा भेट:माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी दिल्या भाऊसाहेब चिकटगावकरांना शुभेच्छा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूरमधून विधानसभा लढवण्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकरांनी उद्धवसेनेत प्रवेश केला. आपल्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निकटवर्तीय असा शिक्का लागून निवडणुकीत फटका बसू शकतो, असे लक्षात आल्यावर चिकटगावकरांनी नुकतीच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा खैरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...