आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी:पल्लवी वेदपाठकला माजी विद्यार्थी एम. बी. पाटणी यांच्यातर्फे 50 हजार

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त या वर्षीपासून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला सुवर्णपदक, रोख ५१ हजार देण्याची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या पहिल्या १९६० बॅचचे अभियंता ८२ वर्षीय एम. बी. पाटणी यांच्यातर्फे यंदा हा पुरस्कार पल्लवी वेदपाठक या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी उद्योजक शिवप्रसाद जाजू, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. डाॅ. संतोष आटीपामलू, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर बोंडेकर, प्राचार्या डाॅ. अंजली भालचंद्र, सुरेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...