आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला चार कॉपी केसेस

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला २ मार्चपासून सुरुवात झाली असून सोमवारी इंग्रजी भाषा विषयाचा पेपर होता. या पेपरला एकूण ४ कॉपी केसेस आढळून आल्या आहेत. यात औरंगाबाद १, बीड २, जालना १ अशा एकूण ४ कॉपी केसेस आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण पेपरमध्ये विभागातील कॉपी केसेसची संख्या ९७ झाली आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली.

बातम्या आणखी आहेत...