आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे:एन-11 मध्ये चार दुचाकींसह चोरटा जेरबंद ; चार दुचाकींसह घेतले ताब्यात

औरंगाबाद6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरीची बुलेट घेवून एकजण एन-११ परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून नवजीवन कॉलनी, एन-११, येथून समर्थ विनोद काळे, (१९, रा. चंदन आर्केड, राजाबाजार, ह.मु. नवजीवन कॉलनी, हडको) यास बुलेटसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सदर बुलेटसह इतर दोन दुचाकी सिडको तर क्रांती चौक हद्दीतून दोन अशा चार दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ३ लाख १० हजार रूपये किमतीच्या चार दुचाकींसह त्याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...