आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीचा फायदा:मध्यवर्ती बसस्थानकातून महिलेने सहप्रवाशाचे मंगळसूत्र केले लंपास

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्दीचा फायदा घेत महिला चोराने सहप्रवाशाचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. २ जानेवारी रोजी रामनाथ वामनराव साबळे (७०, रा. शिवराई, ता. गंगापूर) हे त्यांच्या पत्नीसह शहरात आले होते. मध्यवर्ती बसस्थानकावर ते उतरले, तेव्हा त्यांच्या पत्नीला गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे लक्षात आले. हा प्रकार महिलेने केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून क्रांती चौक पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...