आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव सामितीच्या अध्यक्षपदी  गायकवाड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विधानसभा सर्वपक्षीय छत्रपती शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांची अध्यक्षपदी, तर कार्याध्यक्षपदी विनोद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्वागताध्यक्ष म्हणून अखिल शेख, साकेत खोचे आदींची निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...