आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बाप्पा आणि मी:गणेशोत्सवात बालभक्तांसाठी हक्काचे व्यासपीठ; आज अमरावतीच्या नव्याची आरती!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणरंगात आम्ही 'दिव्य मराठी' आपल्यासाठी घेऊन आलो आहोत डिजिटल न्यूजमधला एक आगळावेगळा भक्तीमय प्रयोग 'बाप्पा आणि मी.'

खास गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरातल्या लहान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याकरिता आम्ही त्यांचे व्हिडीओ मागवले होते. त्याला तुफान प्रतिसाद देत चिमुकल्या भक्तांनी गणेशोत्सव आणि बाप्पांबद्दलचे आपले अनुभव व्यक्त केलेत. त्यातील काही निवडक व्हिडीओ आम्ही आजपासून प्रसिद्ध करत आहोत.

'बाप्पा आणि मी'चा श्रीगणेशा आज करतेय अमरावतीची अवघ्या 6 वर्षांची नव्या. ऐकू तिच्या आवाजात गणरायाची आरती.

नाव : नव्या वरुण चौकडे
वय : 6 वर्षे
ठिकाण : अमरावती

बातम्या आणखी आहेत...