आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी बाप्पा आणि मी:बालभक्तांच्या हक्काच्या व्यासपीठावर आज उस्मानाबादच्या संयुक्ता पाटीलची आरती!

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दिव्य मराठी'च्या "बाप्पा आणि मी' या डिजिटल न्यूजमधल्या प्रयोगाला भक्तांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय.

आज ऐकू आणि पाहू उस्मानाबादच्या अवघ्या तीन वर्षांच्या संयुक्ता सुदर्शन पाटीलने केलेली बाप्पांची ही आरती.

नाव : संयुक्ता सुदर्शन पाटील
वय : 3 वर्षे
ठिकाण : वाशी, जि. उस्मानाबाद

बातम्या आणखी आहेत...