आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन कार्यकारिणी:गंगापूर तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. कऱ्हाळे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर तालुका वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची बुधवारी निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी ॲड. किशोर कऱ्हाळे, तर उपाध्यक्षपदी ॲड. तुकाराम कोल्हे, सचिव ॲड. विशाल माघाडे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. अविनाश कुलकर्णी यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...