आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:11, 12 फेब्रुवारी रोजी दोन सत्रांमध्ये  होणार गेट परीक्षा, प्रवेशपत्र उपलब्ध

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरच्या वतीने विविध परीक्षा केंद्रांवर ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी गेट परीक्षा २०२३ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात होईल. ज्यात सकाळच्या सत्रातील पेपर ९:३० ते १२:३० आणि दुपारच्या सत्रातील पेपर २:३० ते ५:३० या वेळेत हाेणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्र, प्रवेशपत्र आवश्यक असून केवळ पाण्याची बॉटल आत नेता येईल. विद्यार्थ्यांना केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी gate.iitk.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...