आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताब्यात:गावठी कट्टा, काडतुसासह तरुणाला केली अटक

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव शेणपुंजी येथे कमरेला गावठी कट्टा अडकवून थांबलेल्या आकाश यादव (२४, रा. गांधीनगर, रांजणगाव) याला गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गजानन टक्के, सहायक उपनिरीक्षक नजीर पठाण यांच्या पथकाने शनिवारी दुपारी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासोबतच एक जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.

बातम्या आणखी आहेत...