आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा:व्यायामात 80/20 च्या गुणोत्तराने मिळवा प्रेरणा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज व्यायाम करणे किती फायद्याचे ठरू शकते हे सर्वांना माहीत आहे. मात्र, व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांमुळे लोक नियमित येऊ शकत नाहीत. ही समस्या दूर करण्यासाठी स्पोर्ट्स सायंटिस्ट स्टेफेन सेलर यांनी एलिट अॅथलिट्सच्या प्रशिक्षण सवयींचे विश्लेषण केले. अॅथिलिट ८०% ट्रेनिंगची वेळ कमी कष्टाचे व्यायाम करण्यात घालवतात, असे त्यात आढळले. २०% वेळेत ते अधिक कष्टाचे व्यायाम करतात. रोज हाय इंटेन्सिटी एक्झरसाइज करणे निराशाजनक ठरू शकते, या निष्कर्षपर्यंत ते पोहोचले आहेत. जे लोक आठवड्यातून ४ दिवस एक्झरसाइज करतात त्यांनी तीन दिवस हलका व्यायाम केला पाहिजे.

4 दिवस व्यायाम करत असाल तर फक्त १ दिवस अधिक कष्टाचे व्यायाम करा.

बातम्या आणखी आहेत...