आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:घरकुल योजना, सामाजिक न्यायासाठी रिपाइं लढा उभारणार : नागराज गायकवाड

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आणि इतर घरकुल योजनांमध्ये खऱ्याखुऱ्या गरजूंना संधी मिळावी तसेच सामाजिक न्याय योग्य पद्धतीने व्हावा यासाठी जिल्हाभर लढा उभारणार असल्याचे रिपाइं आठवले गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी सांगितले.

प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण इंगळे, संजय ठोकळ, जिल्हा सरचिटणीस प्रवीण नितनवरे, शहर सरचिटणीसपदी पवन हिवराळे यांची निवड झाली.

बातम्या आणखी आहेत...