आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गुणवंत कामगारांच्या कार्यक्रमांसाठी ललित कला भवन मोफत द्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुणवंत कामगारांच्या कार्यक्रमांसाठी ललित कला भवन मोफत देण्यात यावे, अशी मागणी मराठवाडा गुणवंत कामगार विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त रविराज झळवे यांच्याकडे करण्यात आली आहे. कामगार कल्याण मंडळाच्या संचालक मंडळावर गुणवंत कामगारांतून संचालक नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी मुकुंद सोनवणे, निर्मला बडवे, राजेंद्र अजमेरा, दिलीप आसबे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...